myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

विषाणूंचा संसर्ग काय आहे?

विषाणूं आक्रमक होऊन आणि शरीराच्या निरोगी पेशींमध्ये स्वतः पटींमध्ये वाढतात त्याला विषाणूंचा संसर्ग होणे असे म्हटले जाते. हे विषाणू निरोगी पेशींचे नुकसान, बदल किंवा अगदी मारूनही टाकतात आणि तुम्हाला आजारी पडतात. परंतु, तुमची प्रतिकार शक्ती मजबूत असल्यास विषाणू दूर राहण्यास मदत होते. यकृत, श्वसनमार्ग आणि रक्त हे सामान्यतः विषाणूंमुळे संक्रमित होतात. काही विषाणूंमुळे इबोला आणि देवीसारखे गंभीर आजार होऊ शकतात.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

विषाणूंच्या संसर्गाचे चिन्हे आणि लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

विषाणूंच्या संसर्गाची चिन्हे आणि लक्षणे संसर्गास कारणीभूत विषाणूंच्या प्रकारानुसार बदलू शकतात.

याची मुख्य कारणं काय आहेत?

विषाणूंच्या संसर्गाचे कारण खालीलप्रमाणे आहेत:

 • शिंका किंवा खोकला असलेल्या आजारी व्यक्तीकडून संक्रमण होणे.
 • एखाद्या आजारी व्यक्तीच्या हाताशी किंवा त्याने वापरलेले टिश्यू कागद, कपडे इत्यादीसारख्या गोष्टींशी थेट संपर्क येणे.
 • मलाने दूषित पदार्थांशी संपर्क येणे.
 • संसर्गग्रस्त पृष्ठांशी जसे नॅपीज, शौचालयाचे हँडल, खेळणी आणि नळ यांसारख्या संक्रमितांशी वस्तूंशी संपर्क येणे.
 • दूषित पाणी पिणे किंवा अन्न खाणे.
 • संसर्ग झालेल्या लोकांच्या शरीरातील द्रवपदार्थांशी हायपोडर्मिक सुया किंवा लैंगिक संभोगामुळे संपर्क येणे.
 • संक्रमित कीटक किंवा प्राणी चावणे.
 • धूम्रपान करणे, मद्यपान करणे आणि औषधे घेणे यासारख्या सवयी रोग प्रतिकारशक्ती कमकुवत करतात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

इम्यूनोग्लोब्युलिन रक्त तपासणी करून विषाणूंच्या संसर्गाचे निदान केले जाते. चाचणी विशिष्ट इम्यूनोग्लोब्युलिनचा स्तर मोजते: आयजीजी(IgG), आयजीएम(IgM) आणि आयजीए(IgA)

विषाणूंचा संसर्ग झालेल्या बहुतेक लोकांना विश्रांती घेण्यास आणि भरपूर द्रव पदार्थ पिण्यास सांगितले जाते. लक्षणांपासून मुक्त होण्यासाठी डॉक्टर पॅरासिटामॉल किंवा ॲस्पिरिन लिहून देऊ शकतात. इन्फ्लूएंझा सारख्या काही संक्रमणांसाठी अँटीव्हायरल औषधे निर्धारित केली जातात. विषाणूंच्या संसर्गासाठी अँटीबायोटिक्स निर्धारित केले जाऊ शकतात; पण, ते विषाणूजन्य रोगांविरूद्ध जास्त संरक्षण देत नाहीत.

 

 1. विषाणूंचा संसर्ग साठी औषधे
 2. विषाणूंचा संसर्ग चे डॉक्टर
Dr. Jogya Bori

Dr. Jogya Bori

संक्रामक रोग

Dr. Lalit Shishara

Dr. Lalit Shishara

संक्रामक रोग

Dr. Alok Mishra

Dr. Alok Mishra

संक्रामक रोग

विषाणूंचा संसर्ग साठी औषधे

विषाणूंचा संसर्ग के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Mama Natura Munostim खरीदें
Valstead खरीदें
Cmvee खरीदें
Cymgal खरीदें
Vagacyte खरीदें
Valcept खरीदें
Valchek खरीदें
Valgacel खरीदें
Valgan खरीदें
Cymevene खरीदें
Natclovir खरीदें
Cytogan खरीदें
Ganguard खरीदें
Gavir खरीदें
Virax Fc खरीदें
Virovir खरीदें
Famcimac खरीदें
Famtrex खरीदें
Microvir खरीदें
Penvir खरीदें

References

 1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Viral Infections
 2. Government of South Australia. Viral Respiratory Infections– including symptoms, treatment and prevention. Department for Health and Wellbeing. [Internet]
 3. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Infections – bacterial and viral
 4. National Organization for Rare Disorders [Internet], Viral infections
 5. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Diseases & Conditions A-Z Index
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें