myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

पल्मनरी हायपरटेन्शन म्हणजे काय?

पल्मनरी हायपरटेन्शन ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये घट्ट व अरुंद झालेल्या रक्त पेशींमुळे फुफ्फुसातील आर्टरिज मधील रक्तदाब वाढतो. त्यामुळे हृदयाला फुफ्फुसात व इतर शरीरात आवश्यक रक्त पुरवठा करण्यामध्ये अडचण निर्माण होते. जेव्हा हृदयाला वारंवार पंप कारणे अवघड जाते, तेव्हा ते कमकुवत होते व शेवटी बंद होते.

याची प्रमुख चिन्हे व लक्षणे काय आहेत?

पल्मनरी हायपरटेन्शन असणाऱ्या रुग्णाला सतत थकवा येतो व नियमित कामे व व्यायाम करण्यात त्रास होतो. इतर कारणे व लक्षणे ज्याकडे लगेच लक्ष देणे आवश्यक असते ती खालीलप्रमाणे आहेत:

याची प्रमुख कारणं काय आहेत?

पल्मनरी हायपरटेन्शन होण्याचे प्रमुख कारण म्हणजे पल्मनरी आर्टरिज चे कडक होणे, ज्यामुळे जागा अरुंद होते व पल्मनरी आर्टरिज मध्ये रक्त प्रवाहित होणे कठीण होते. पल्मनरी हायपरटेन्शन च्या इतर स्थिती पुढीलप्रमाणे आहेत:-

याचे निदान व उपचार कसे केले जातात?

शरीराच्या विशेष करून फुफ्फुस व हृदयाच्या शारीरिक तपासण्या डॉक्टरांकडून केल्या जातात. वैद्यकीय इतिहास, ज्यामध्ये कौटुंबिक इतिहास व औषधे विचारात घेतली जातात.

पल्मनरी हायपरटेन्शन चा संशय आल्यास डॉक्टर जास्त सखोल चाचण्या करण्याचा सल्ला देतात जसे:-

 • छातीचा एक्स रे.
 • 2 डी इकोकार्डियोग्राम.
 • पल्मनरी अर्टरिज मधील रक्तदाब मोजण्यासाठी उजव्या हृदयाचे कॅथटरायझेशन.
 • हृदयातील लय व काम पाहण्यासाठी इलेक्ट्रोकर्डियोग्राम.
 • जे ही स्थिती बिघडवू शकतील असे इतर आजार शोधण्यासाठी रक्त तपासण्या.

जर सुरुवातीच्या काळात निदान झाल्यास, क्लॉट काढून टाकण्यासाठी किंवा पल्मनरी अर्टरिज वर उपचार करण्यासाठी औषधे उपलब्ध आहेत. सुरुवातीच्या काळात वापरली जाणारी औषधे पुढीलप्रमाणे आहेत:-

 • क्लॉट निर्मिती थांबवणे व रक्त पातळ करणे यासाठी वॉर्फरिन दिले जाते.
 • जास्तीचे द्रव शरीरातून काढण्यासाठी डाययुरेटीक्स दिले जातात.
 • कॅल्शियमच्या प्रवाहातील अडथळे रक्तदाब नियंत्रित करतात.
 • डायगॉक्सीन हृदयाचे कार्य सुकर करते.

पल्मनरी हायपरटेन्शन उच्च प्रमाणात असल्यास स्टेम सेल थेरपी किंवा फुफ्फुस प्रत्यारोपणा चा सल्ला दिला जातो.

 1. पल्मनरी हायपरटेन्शन साठी औषधे

पल्मनरी हायपरटेन्शन साठी औषधे

पल्मनरी हायपरटेन्शन के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Penegra Tablet खरीदें
Manforce Tablet खरीदें
Viagra Tablet खरीदें
Vigreks खरीदें
Vigron खरीदें
Vistagra खरीदें
Vygex खरीदें
Wavegra खरीदें
Wingora खरीदें
Zeagra खरीदें
Zestogra खरीदें
1 2 3 खरीदें
Agra खरीदें
Alivher खरीदें
Androz खरीदें
Double Force खरीदें
Duragra खरीदें
Enthusia खरीदें
Ereva खरीदें
Eriacta खरीदें
Honygra खरीदें
Kamagra खरीदें
Lupigra खरीदें
Optithik खरीदें
Penegra Xpress खरीदें

References

 1. Pulmonary Hypertension Association [Internet]. Silver Spring, MD. Treatments.
 2. National Health Service [Internet]. UK; Pulmonary hypertension.
 3. National Heart, Lung, and Blood Institute [Internet]: U.S. Department of Health and Human Services; Pulmonary Hypertension.
 4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Pulmonary Hypertension.
 5. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Pulmonary Hypertension Fact Sheet.
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें