myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

गालगुंड  काय आहे?

गालगुंड  ज्याला मम्प्स असे देखील म्हणतात हा पसरणाऱ्या विषाणूपासून होणारा संसर्ग आहे जी लहान मुलांमध्ये जास्त दिसून येतो. आशा परिस्थितीत  सलायवरी ग्रंथी ज्या चेहऱ्याच्या आत दोन्ही बाजूला कानाच्या खाली असतात तिला वेदनादायक सूज आल्यामुळे होते.

याचे मुख्य चिन्हे  आणि लक्षणे काय आहे?

विषाणूच्या संसर्गाच्या 14 ते 25 दिवसानंतर  मम्प्सची लक्षणे वाढतात. काही लक्षणे खाली दिलेली आहे :

याचे मुख्य कारणे काय आहे?

गालगुंड हा विषाणू मूळे होतो जो पॅरामिक्सओ विषाणू च्या जमतीतला आहे. हा विषाणू तोंडावाटे किंवा नाकावाटे हवेच्या कणांच्या मार्फत प्रवेश करतो. त्यामुळे हा हवेवाटे पसरतो. प्रभावित व्यक्तीला त्याचे तोंड आणि नाक शिंकताना आणि खोकताना इतर व्यक्तीला संसर्ग पसरू नये म्हणून झाकून ठेवणे आवश्यक आहे.

याचे निदान आणि उपचार काय आहे?

निदान

 • गालगुंड साठी लस घेतली आहे की नाही हे लक्षात घेतले जाते.
 • शारीरिक तपासणी मुख्यतः गळ्याची आणि कानाची तपासणी करणे.
 • विषाणू आणि त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज आहे का यासाठी रक्ताची तपासणी करणे.
 • तोंडाची/लाळेच्या बोळ्याची विषाणूसाठी तपासणी करणे.
 • लघवीची चाचणी.

उपचार

हा रोग विषाणू मूळे होत असल्याने अँटिबायोटिक्स काम करत नाही. जोपर्यंत शरीराची इम्युनिटी विषाणूच्या विरुद्ध लढत नाही तोपर्यंत उपचारांमध्ये लक्षणांना आराम देण्यावर भर दिला जातो. आराम होण्यासाठी खालील गोष्टींचा समावेश केला जातो:

 • इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून वेगळे राहणे.
 • तापासाठी पॅरासिटामॉल घेणे.
 • सुजेसाठी आयब्युप्रोफेन घेणे.
 • सूज आली असेल तर थंड किंवा गरम पाण्याने शेकणे.
 • चावायला लागणारे अन्न टाळावे; पातळ अन्न घ्यावे.
 • जास्तीत जास्त द्रव पदार्थ घ्यावे.

प्रतिबंध

मिझल्स, मम्प्स, रुबेला (एमएमआर) लस द्यावी. सीडीसी च्या अनुषंगानुसार, सगळ्या मुलांना एमएमआर लसी चे दोन डोस अवश्य द्यावे; पहिला डोस 15 महिन्यांचे असतांना आणि दुसरा डोस 4-6 वर्षाचं असतांना द्यावा. जन्माच्या 28 दिवसानंतर हे दिले जाते कारण ज्या अँटीबॉडीज आईकडून बाळाकडे जातात त्या बाळाचे काही रोगापासून रक्षण करतात.

 1. गालगुंड साठी औषधे
 2. गालगुंड चे डॉक्टर
Dr. Jogya Bori

Dr. Jogya Bori

संक्रामक रोग

Dr. Lalit Shishara

Dr. Lalit Shishara

संक्रामक रोग

Dr. Alok Mishra

Dr. Alok Mishra

संक्रामक रोग

गालगुंड साठी औषधे

गालगुंड के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Mr-Vac Vaccine खरीदें
R Vac खरीदें
ADEL 29 खरीदें
SBL Arnica Montana Hair Oil खरीदें
Arnica Montana Herbal Shampoo खरीदें
Mama Natura Nisikind खरीदें
SBL Cocconica Hair Oil खरीदें
Mama Natura Chamodent खरीदें
SBL Prostonum Drops खरीदें
SBL Cicaderma Ointment खरीदें
ADEL Jaborandi Dilution खरीदें
Dr. Reckeweg Jaborandi Dilution खरीदें
SBL Jaborandi Plus Hair Oil खरीदें
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें