myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

सांधे दुखी काय आहे?

सांध्यातील वेदना बऱ्याच कारणांमुळे उद्भवते पण सर्वात जास्त उद्भवणारे कारण दुखापत किंवा संधिवात आहे जे दुर्लक्षित केले गेले किंवा वेळीच उपचार केले नाही तर अपंगत्व येऊ शकते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

सांधेदुखी अंतर्गत असणारी लक्षणे खालील प्रमाणे आहेत :

 • वेदनेच्या जागेवर उष्णता किंवा लाली.
 • सांध्यावर सूज.
 • नाजूक सांधे.
 • शरीराच्या वेगवेगळ्या सांध्यामधील वेदना दैनंदिन नित्यक्रमात त्रासदायक ठरते जसे चालणे, लिहिणे इत्यादी.
 • वारंवार उद्भवणाऱ्या वेदना.
 • प्रभावित क्षेत्रात कडकपणा आणि जखमा.
 • सांध्यामधील जागेत रक्तस्त्राव.

याची मुख्य कारणं काय आहेत?

सांधे दुखी अनेक घटकांमुळे होऊ शकते, जसे की:

 • सांधे दुखीचे सर्वसामान्य कारणं हे असू शकतात:
  • गुडघाच्या मागच्या बाजूच्या कुर्च्याचे नुकसान
  • सांध्यांच्या स्थरावर सूज किंवा सांध्यातील जागेत रक्तस्त्राव
  • शरीरात यूरिक ॲसिडची पातळी वाढल्यामुळे गाउट किंवा स्यूडोगाउट
  • व्हायरल इन्फेक्शन
  • जोडणाऱ्या टिश्यूमध्ये विकृती जसे की स्क्लेरोडर्मा, लुपस
 • कमी सामान्य घटकांमध्ये हे समाविष्ट आहेत:
 • सर्वात दुर्मिळ लक्षणं ही आहेत:
  • एक उष्णकटिबंधीय संक्रमण
  • कॅन्सर,  हेमोफिलिया, सेप्टिक संधिवातासारखे विकार
  • हाडांना रक्तपुरवठा नसल्याने हाडांचा चुरा होतो
  • वारंवार होणारे सांध्यांचे विस्थापन

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

सांधे दुखीचे निदान करण्यासाठी आणि कारण शोधण्यासाठी शारीरिक तपासणी करण्यापूर्वी डॉक्टर लक्षणांचा संपूर्ण इतिहास घेतात. त्यानुसार पुढील चाचण्यांची सल्ला देण्यात येतो:

 • रक्त तपासणी ज्यात संपूर्ण रक्त गणना, ॲन्टिन्युक्लियर अँटीबॉडी, र्हुमेटोइड फॅक्टर, अँटी-एसएस-ए (अँटी-रो) आणि अँटी-एसएस-बी (अँटी-ला) अँटीबॉडीज, अँटीकार्डियोलिपिन अँटीबॉडी, व्हीडीआरएल चाचणी, सायटोप्लास्मिक ॲन्टिन्युट्रोफिल सायटोप्लाज्मिक ऑटोअँटिबॉडी (सी- एएनसीए), क्रिएटिनिन आणि क्रिएटिन केनेस (सीपीके), कॅल्शियम
 • यूरिक ॲसिडचा स्तर तपासण्यासाठी मूत्रपिंड तपासणी
 • सांधे ॲस्पिरेशन आणि सिनोव्हिअल द्रव विश्लेषण
 • इमेजिंगमध्ये प्रभावित क्षेत्राचे एक्स-रे, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग समाविष्ट आहे
 • इलेक्ट्रोकार्डियोग्राम
 • डबल स्ट्रॅन्ड डीएनए तपासणी
 • एचएलए-बी 27

सांधे दुखीच्या कारणांचा शोध घेतल्यानंतर पुढील प्रक्रियांचा वापर करुन त्यावर उपचार केले जातात:

 • सौम्य वेदनांच्या बाबतीत, औषधोपचारांमध्ये आयबॉप्रोफेन  किंवा एसिटामिनोफेन किंवा कॅप्सॅसीन असलेल्या पेनकिलर क्रीमच्या दुखणाऱ्या भागावर लावले जातात.
 • योग्य औषधांसह संधिवाताच्या कारणांचा उपचार करणे.
 • जर संसर्ग एक कारण असेल तर त्यावर उपचार केल्यास वेदना कमी होतात.
 • काही घरगुती युक्त्यांमध्ये हे समाविष्ट आहे:
  • स्नायू आणि सांधे यांच्यातील कडकपणा कमी करण्यासाठी उष्णतेचा अनुप्रयोग, आणि सूज कमी करण्यासाठी थंड अनुप्रयोग आणि वेदना शमवण्याकरता काही सौम्य व्यायाम नियमितपणे करणे आवश्यक आहे.
  • काही परिस्थितींमध्ये सांध्यांना पूर्णपणे विश्रांतीची आवश्यकता असते.
  • धूम्रपान टाळावे.
 1. सांधे दुखी साठी औषधे
 2. सांधे दुखी चे डॉक्टर
Dr. Kamal Agarwal

Dr. Kamal Agarwal

Orthopedics
8 वर्षों का अनुभव

Dr. Rajat Banchhor

Dr. Rajat Banchhor

Orthopedics
2 वर्षों का अनुभव

Dr. Arun S K

Dr. Arun S K

Orthopedics
6 वर्षों का अनुभव

Dr. Sudipta Saha

Dr. Sudipta Saha

Orthopedics
3 वर्षों का अनुभव

सांधे दुखी साठी औषधे

सांधे दुखी के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Zerodol खरीदें
Hifenac खरीदें
Dolowin खरीदें
Signoflam Tablet खरीदें
Zerodol P खरीदें
Zerodol Th खरीदें
Zerodol Sp खरीदें
Ecosprin खरीदें
Zerodol MR खरीदें
Samonec Plus खरीदें
Starnac Plus खरीदें
Hifenac P Tablet खरीदें
Ibicox खरीदें
Serrint P खरीदें
Tremendus Sp खरीदें
Ibicox Mr खरीदें
Twagic Sp खरीदें
Iconac P खरीदें
Sioxx Plus खरीदें
Ultiflam Sp खरीदें
Inflanac Plus खरीदें
Sistal Ap खरीदें
Utoo Plus खरीदें
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें