myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

इन्फ्लेमेटरी रोग काय आहे?

इजा किंवा जखमांमुळे आपल्या शरीरावर सूज येणे ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. हे एक घाव भरण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाल्याचे चिन्हांकित करते; पण, सुजेची प्रतिक्रिया अनियोजित असते, तेव्हा सामान्य संरक्षणात्मक प्रतिसाद हानिकारक होतो आणि हा रोग होतो. अशा प्रकारचा रोग इन्फ्लेमेटरी रोग म्हणून ओळखला जातो. ऑटोइम्युन डिसऑर्डर, ॲलर्जी, अस्थमा, हेपेटायटीस, इन्फ्लेमेटरी बाउल डिझीज (आयबीडी) आणि ग्लोम्युलर नेफ्रायटिस यासारख्या रोगांचे वाढलेले प्रमाण म्हणजे इन्फ्लेमेटरी रोग.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

सूज शरीराच्या प्रतिकारशक्तीचा प्रतिसाद आहे. ती तीव्र किंवा दीर्घकालीन असू शकते. त्याची खालील चिन्हे दिसून येतात:

याची मुख्य कारणं काय आहेत?

जरी सूज येणे हा एक प्रतिसाद अनियोजित इन्फ्लेमेटरी रोग उद्भवतो तरी, असे अयोग्य दाहक प्रतिसाद इन्फ्लेमेटरी रोगाचे मुख्य कारण आहेत. त्याचे काही घटक खाली नमूद केले आहेत:

 • दुखापत.
 • संसर्ग.
 • अनुवांशिक घटक.
 • तणाव.
 • धूम्रपान, दारू किंवा इतर ड्रग्सची सवय.
 • सिलिका आणि इतर ॲलर्जन्सशी संपर्क.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

योग्य निदान करण्यासाठी, पहिले पाऊल म्हणजे संपूर्ण वैद्यकीय इतिहास प्राप्त करणे आणि दृश्यमान लक्षणांचा  अभ्यास करण्यासाठी संपूर्ण शारीरिक तपासणी करणे. निदानामध्ये खालील चाचण्यांचा समावेश आहे:

 • रक्त तपासणी.
 • स्नायूची  बायोप्सी.
 • त्वचेवरील टिश्यूची हिस्टोलॉजिकल तपासणी.
 • एक्स-रे, अल्ट्रासाऊंड, सीटी आणि एमआरआय यांचा अभ्यास.

कृपया लक्षात ठेवा की ऑटोम्युन्यून डिसऑर्डरच्या बाबतीत वेगळ्या निदानाची शिफारस केली जाते कारण त्यांची लक्षणे इतर काही रोगांसारखी असतात. म्हणूनच, एखाद्या विशिष्ट ऑटोम्युन्यून दाहक रोगात व्यक्त केलेल्या विशिष्ट अँटीबॉडीची उपस्थिती ओळखण्यासाठी इम्यूनोसॉर्बंट तपासणी केली जाते.

इन्फ्लेमेटरी रोगांचे उपचार प्रामुख्याने दाहाच्या कारणांवर किंवा विभिन्न उत्तेजनास प्रतिकारशक्ती प्रतिसादांवर केंद्रित असतात. खालील उपचार केले जाऊ शकतात:

 • औषधोपचार
  • नॉन स्टेरॉइडल अँटी-इंफ्लॅमेटरी ड्रग्स (NSAIDs)
  • स्टेरॉइड्स.
  • सूज कमी करणारे औषध.
  • स्नायू शिथिल करणारे औषध.
  • जैविक एजन्ट्स.
 • सांधे बदलण्याची शस्त्रक्रिया.

दीर्घकालीन आजारांना दीर्घकालीन उपचारांची गरज असल्यामुळे लक्षणे आणि इन्फ्लेमेटरी रोगाकडे दुर्लक्ष करू नका. योगा आणि ध्यान तुम्हाला तणाव दूर ठेवण्यास मदत करतात. निरोगी राहणे, पौष्टिक अन्न खाणे आणि तणावामुक्त राहणे इन्फ्लेमेटरी रोगाला तुमच्यापासून दूर ठेवेल.

 1. इन्फ्लेमेटरी रोग साठी औषधे

इन्फ्लेमेटरी रोग साठी औषधे

इन्फ्लेमेटरी रोग के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Otorex खरीदें
Betnesol खरीदें
Viscodyne S खरीदें
Propyzole खरीदें
Propyzole E खरीदें
Canflo Bn खरीदें
Toprap C खरीदें
Crota N खरीदें
Canflo B खरीदें
Sigmaderm N खरीदें
Fucibet खरीदें
Rusidid B खरीदें
Tolnacomb Rf खरीदें
Fusigen B खरीदें
Low Dex खरीदें
Xeva Nc खरीदें
Futop B खरीदें
Zotaderm खरीदें
Fucidin H खरीदें
Heximar B खरीदें
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें