myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

छातीचे हाड मोडणे म्हणजे  काय ?

छातीच्या हाडाचा अस्थिभंग होण्याला छातीचे हाड तुटणे असे म्हटले जाते, जे सपाट, मोठे हाड आहे आणि छातीच्या मध्यभागी आहे. हे सरळ, छातीला पूढील बाजूने होणाऱ्या आघाताशी संबंधित आहे. छातीच्या  हाडाला स्टर्नम असेही म्हणतात, त्यामुळे ह्या अस्थिभंगाला स्टर्नम अस्थिभंग असेही म्हणतात.

याचे मुख्य खुणा आणि लक्षणे काय आहे?

खुणा आणि लक्षणांमध्ये खालील गोष्टी येतात:

 • साधा श्वासोछवास करताना त्रास होणे जो लांब श्वास घेताना, खोकला, किंवा  हसताना आणखी तीव्र होतो.
 • हात हलवतांना आणि जड वस्तू उचलतांना त्रास होणे.
 • अस्थिभंगाच्या जागेवर सूज येणे.
 • क्रेपिट्स (दोन्ही हाडे एकमेकांवर घासल्यावर वेगळाच आवाज येणे).
 • अस्थिभंगाच्या जागेवर धडधडण्याचा आवाज येणे.
 • काही गंभीर परिस्थितीत हृदय आणि फुफुसांना इजा होऊ शकते.

काही मुख्य कारणे काय आहे?

सामान्यतः छातीच्या हाडाच्या मोडण्याचे मुख्य कारण खालील प्रमाणे आहे:

 • छातीला आतून होणार आघात.
 • मोठ्या आघाताचे खेळ जसे रग्बी, फुटबॉल किंवा कार अपघात झाल्यावर मोठी दुखापत होणे.

सामान्य कारणे खालील प्रमाणे आहे:

 • खेळतांना होणारी दुखापत.
 • पडणे.
 • प्रहार.
 • कार्डीओपल्मोनरी रेस्युसिटॅशन.
 • काही असामान्य कारणे आहे.
 • काही गंभीर थोरॅसिक कायफोसिस, ऑस्टिओपोरोसिस किंवा ऑस्टिओपेनिया यामध्ये छातीचे हाड अपुरे मोडू शकते.
 • रजोनिवृत्ती नंतर महिला आणि वृद्ध व्यक्तीच्या छातीच्या हाडाच्या मोडण्याचा धोका जास्त असतो.
 • गोल्फ आणि वेटलिफ्टिंग सारख्या खेळात शरीराच्या वरील बाजूवर ताण आल्यामुळे काही केसेस मध्ये अस्थिभंग होऊ शकतो.

याचे निदान आणि उपचार काय आहे?

शारीरिक तपासणीनंतर, डॉक्टरांना अस्थिभंगाच्या जागेचे अनुमान येते.

छातीच्या पार्श्व बाजूचा एक्स- रे  छातीच्या हाडाच्या अस्थिभंगाचे निदान करायला मदत करतो.

काही इतर चाचण्या खालील प्रमाणे आहे:

 • सिटी स्कॅन.
 • इलेकट्रोकार्डिओग्राम.
 • अल्ट्रासोनोग्राफी.
 • जेव्हा रुग्ण गंभीर परीस्थितीत असतो तेव्हा हृदयाकडे लक्ष देणे आणि पल्स ऑक्सिमेट्री  करणे आवश्यक असते.

तीव्र स्वरूपाच्या छातीचा अस्थिभंग पहिल्यांदा त्याचे मूल्यांकन केले जाते, रक्ताभिसरण आणि हवेचा मार्ग निर्माण करून टिकवून ठेवला जातो.

जीवनावश्यक लक्षणावर लक्ष ठेवून ते टिकवल्या जातात.

काही जीवनावश्यक होणाऱ्या गुंतागुंतीकडे ताबोडतोब लक्ष देऊन काळजी घेण्यात येते. अस्थिभंगामुळे होणाऱ्या वेदनेवर वेदनाशामक औषध वेदना कमी करायला दिल्या जातात.

डॉक्टर काही गुंतागुंत टाळण्यासाठी लांब श्वास घेण्याचा सल्ला देतात अस्थिभंगाला जोडण्यासाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता असते.

 1. छातीचे हाड मोडणे साठी औषधे

छातीचे हाड मोडणे साठी औषधे

छातीचे हाड मोडणे के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Brufen खरीदें
Combiflam खरीदें
Ibugesic Plus खरीदें
Brugel खरीदें
Tizapam खरीदें
Fbn खरीदें
Flurbin खरीदें
Espra Xn खरीदें
Lumbril खरीदें
Ocuflur खरीदें
Tizafen खरीदें
Endache खरीदें
Fenlong खरीदें
Ibuf P खरीदें
Ibugesic खरीदें
Ibuvon खरीदें
Ibuvon (Wockhardt) खरीदें
Icparil खरीदें
Maxofen खरीदें
Tricoff खरीदें
Acefen खरीदें
Adol Tablet खरीदें
Bruriff खरीदें
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें